
February 2021 Newsletter
📖 मराठी भाषा गौरव दिन 📖
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।
27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने राजभाषा दिन , मराठी भाषा दिन , मराठी भाषा गौरव दिन अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘ मराठी राजभाषा दिन ’ साजरा केला जातो.
27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने राजभाषा दिन , मराठी भाषा दिन , मराठी भाषा गौरव दिन अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो.